यश🏃🏃 मिळवण्याचं वेड🎠🎠 पाहिजे, मग संकटाची काय 👎लायकी आहे.
💟आई साठी एकसुंदर ओळ💟 👉🏻पूर्वजन्माची पुण्याई असावी , जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी * नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला ..👈🏻* 💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐
आयुष्याचे पाच नियम 1 स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. 2 जास्त विचार करणं बंद करा. 3 भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. 4 दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. 5 सतत आनंदी रहा.👍 🌸🌺🌼🌺🌼🌺


0 Comments